
जिल्हाधिकारी तथा सेतू समिती नंदुरबार SCANNER साठी ई-निविदा मागवण्यात येत आहे (HP SCANJET 7500 Flatted Scanner)

किराणा व भुसार माल इ. निविदा सूचना जवाहर नवोदय विदयालय, अक्कलकुवा.

लिपिक संवर्गातून अ. का . संवर्गात पद्दोन्नती - जेष्ठता यादी

तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पद्दोन्नती- जेष्ठता यादी

जिल्हा विषयी
नंदुरबार(इंग्रजी-Nandurbar) भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण आहे. १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि जिल्हयाची निर्मिती झाली. हे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेजवळ असलेले गाव आहे.या जिल्ह्याचे वर्गफळ ५०३५ किमी² आहे. लोकसंख्या १३११७०९ आहे, ज्यामध्ये १५.४५% शहरी आहे(२००१ प्रमाणे).
नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पूर्वोत्तर सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर + खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत..
अधिक माहिती »










