कर्मचारी भरती :-जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील गट -क व गट-ड मधील रिक्त पदे भरण्याबाबत New
जिल्हाधिकारी तथा सेतू समिती नंदुरबार SCANNER साठी ई-निविदा मागवण्यात येत आहे (HP SCANJET 7500 Flatted Scanner) New
किराणा व भुसार माल इ. निविदा सूचना जवाहर नवोदय विदयालय, अक्कलकुवा. New
लिपिक संवर्गातून अ. का . संवर्गात पद्दोन्नती - जेष्ठता यादी New
तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पद्दोन्नती- जेष्ठता यादी New

जिल्हा विषयी माहिती

 

जिल्हा विषयी

         नंदुरबार(इंग्रजी-Nandurbar) भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण आहे. १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि जिल्‍हयाची निर्मिती झाली. हे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेजवळ असलेले गाव आहे.या जिल्ह्याचे वर्गफळ ५०३५ किमी² आहे. लोकसंख्या १३११७०९ आहे, ज्यामध्ये १५.४५% शहरी आहे(२००१ प्रमाणे).

         नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पूर्वोत्तर सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर + खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यात विभागली गेली आहेत..

अधिक माहिती »
vv

कर्मचारी भरती New

  • कर्मचारी भरती :-जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील गट -क व गट-ड मधील रिक्त पदे भरण्याबाबत
  • भरती :-उद्योग संचालानयातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील उद्योग निरीक्षक (कनिष्ठ श्रेणी ) तथा विस्तार अधिकारी(उद्योग) या संवर्गातील भरती
अधिक माहिती »

निविदा  New

  • जिल्हाधिकारी तथा सेतू समिती नंदुरबार SCANNER साठी ई-निविदा मागवण्यात येत आहे (HP SCANNER 7500 Flatted Scanner)
  • *सन २०१२-२०१३ या वर्षाची वाळू/रेती घाटांसाठी जाहीर लिलाव
  • *अन्नधान्य वाहतूक कंत्राट निविदा सन २०१३-२०१६ करिता निविदा सूचना.
अधिक माहिती »
 
 
जिल्हा आपती व्यवस्थापन आराखडा-2012
 
माहितीचा अधिकार

 नागरिकांसाठी माहितीचा अधिकार कायदा माहिती मिळवण्यासाठी उपयोगी आहे

अधिक माहिती »
मदतीसाठी
  •   Helpline's
  •   NGO's
अधिक माहिती »
संपर्कासाठी

Phone: 02564 221001
Email: collector_nandurbar@maharashtra.gov.in

 
Best viewed in IE-7.0 or above with a screen resolution of 1024 X 768 pixels
सर्व माहिती हि सामबंधित कार्यालयाकडून विभागाकडून प्राप्त झालेली असून कोणत्याही चुकीच्या माहितीसाठी रा. सु. वि. के. जबाबदार राहणार नाही
अधिक माहितीसाठी संपर्क: वेब माहिती व्यवस्थापक,निवासी उप जिल्हाधिकारी,नंदुरबार